संस्थेचा उद्देश :


• समाजात शैक्षणिक,सांस्कृतिक,शारीरिक,नैतिक,ओद्योगिक,शीक्षणाचा प्रसार करणे,शिक्षण देणे.

• समाजाची सर्वांगीण उन्नती करणे.

• वरील उद्देश पूर्तीसाठी समाजातील अनाथ,गरीब,मुलांसाठी व मुलींसाठी संगोपन केंद्र,वसतिगृह,आरोग्य रक्षण केंद्र स्थापन करणे.

• वरील उद्देश पूर्तीसाठी अनुषांगिक सर्व गोष्टी करणे.

• वरील उद्देश पूर्तीसाठी संस्थेच्या सर्व स्थावर जंगम मिळकती सांभाळणे.

• सार्वजनिक ग्रंथालय चालविणे.

• व्यायामशाळा चालविणे.

• संस्थेतर्फे आळंदी येथे कार्तिक वारीमध्ये सप्ताहाचे नियोजन करून भजन,प्रवचन,कीर्तन,करून समाज प्रोबोधानातून लोकांना

  भक्तिमार्गाकडे वळवणे.

• आळंदी येथून संत ज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा आषाढी वारी निम्मित पंढरपूरला जाते. त्या पालखी सोहळ्यासोबत संस्थेची

  दिंडी व दिंडीत सहभागी वारक ऱ्या ची आळंदी ते पंढरपूर पायी वारीचे नियोजन संस्थेमार्फत करणे.या दिंडीतून पायी जाणाऱ्या

  वारकऱ्याची संख्या वाढविण्यासाठी कार्य करणे.

• संस्थे मार्फत आळंदी व पंढरपूर येथील बांधलेल्या वास्तूत वर्षातील सर्व एकादशी दिवशी वारकऱ्यासाठी भजन,किर्तन व फराळ तसेच

   दाव्द्शी दिवशी भोजनाची सोय करणे

• संस्थे मार्फत आळंदी ते पंढरपूर व औरंगाबाद येथे बांधलेल्या वास्तूत भावी पिढीतील नवीन वारकरी व इतर व्यक्तींची शिक्षणासाठी

   निवासाची सोय करणे .